आपल्या असोसिएशन. मार्फत देण्यान आलेल्या निवेदनानुसर जिल्हधिकारी यांनी. प्राधिकरण ची. चौकशी लवली. असून त्यानुसार ज्याच्या फाईल. प्रदीर्घ काल. प्रलंबित आहेत. त्या सगळ्यनी प्राधिकरण समोर sakli10.30 वा हजर राहावे मोहन गोखले. अद्यक्ष